skip to main | skip to sidebar

शुक्रवार, २७ जून, २००८

मला दीसलेल, मी वाचलेल, मला भावलेल... असच काहीस मला सुचलेल.

Posted by नामदेव बामणे at ७:३६ AM 0 Comments
नवीनतर पोस्ट्स मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)


मनातील विचारांना शब्दांमध्ये बांधायचा एक प्रयत्न.....

या ब्लोग वरील सर्व कविता, गाणे आणि लेख संग्रहित आहेत व मराठी कविता प्रेमींसाठी येथे एकत्र केल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा वा कोणाच्या भावना दुखावन्याचा उद्देश नाही. जेथे शक्य झाले आहे तेथे सर्व लेखक व कवींची नावे दिली आहेत. चुकून एखादे नाव राहीले असल्यास व कवितांवर कोनाचा हक्क असल्यास कृपया लक्षात आणून द्यावे ही विनंती. मराठी कविता व गाण्यांच्या प्रेमींसाठी व मराठी भाषेतील गोडी सर्वांना अनुभवता यावी यासाठी हा प्रयत्न. सूचनांचा जरूर जरूर विचार केला जाईल. - नामदेव बामणे.

मराठी ब्लॉग विश्व

मी इथे प्रसिद्ध आहे.

किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. माझ्या संकेतस्थळाला वाचकांनी दिलेल्या भेटी.

mba-online-program.com
Counter provided by mba-online-program.com .

माझ्याबदल

माझा फोटो
नामदेव बामणे
मुंबई, महाराष्ट्र -9987077721, India
स्वत:बद्दल लिहावे एवढा काही मी मोठा नाही. या भारतमातेवर निरंतर प्रेम करणारा, मातृभाषा मराठीचा अभिमान बाळगून इतरही भाषांचा आदर करणारा आणि या बदलत्या काळात पाश्चात्य जगाबरोबर भरकटत न जाता, स्वत:च्या निष्ठा, मूल्ये आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारा मी एक सामान्य माणूस आहे. मी साध्यासुध्या माणसांच्यातच रमतो. फार “मोठ्या” लोकांची मला ऍलर्जी आहे. ज्यांना आपल्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, संस्कार, स्वदेशी विचार, स्वभाषेवरील आणि राष्ट्रभाषेवरील प्रेम, वेषभूषापद्धती, यांचा अभिमान बाळगण्यात कमीपणा वाटत नाही, असे लोक मला आवडतात. माझ्या ह्या विचारसरणीमुळे मला कोणी प्रतिगामी किंवा पुराणमतवादी ठरवलं, तर त्याला माझी काहीही हरकत नाही. आपण आपल्या विचारांशी ठाम असल्यावर “लोक काय म्हणतात ?” हा मुद्दा माझ्यादृष्टीनं महत्वाचा नाही. . . . मी आहे, हा असा आहे ! पटले तर घ्या, . . . . नाहीतर सोडून द्या. . .!!
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.


ब्लॉग ( Blog Archive )

  • ►  2014 (1)
    • ►  नोव्हेंबर 2014 (1)
  • ►  2013 (8)
    • ►  डिसेंबर 2013 (1)
    • ►  ऑगस्ट 2013 (1)
    • ►  जुलै 2013 (1)
    • ►  जून 2013 (4)
    • ►  मार्च 2013 (1)
  • ►  2012 (38)
    • ►  सप्टेंबर 2012 (3)
    • ►  ऑगस्ट 2012 (6)
    • ►  जुलै 2012 (1)
    • ►  जून 2012 (14)
    • ►  मे 2012 (13)
    • ►  जानेवारी 2012 (1)
  • ►  2011 (12)
    • ►  डिसेंबर 2011 (1)
    • ►  नोव्हेंबर 2011 (1)
    • ►  ऑगस्ट 2011 (2)
    • ►  जुलै 2011 (6)
    • ►  एप्रिल 2011 (1)
    • ►  मार्च 2011 (1)
  • ►  2010 (108)
    • ►  नोव्हेंबर 2010 (2)
    • ►  ऑक्टोबर 2010 (2)
    • ►  सप्टेंबर 2010 (2)
    • ►  जुलै 2010 (1)
    • ►  जून 2010 (3)
    • ►  मे 2010 (1)
    • ►  एप्रिल 2010 (95)
    • ►  जानेवारी 2010 (2)
  • ►  2009 (145)
    • ►  नोव्हेंबर 2009 (13)
    • ►  ऑक्टोबर 2009 (10)
    • ►  सप्टेंबर 2009 (1)
    • ►  ऑगस्ट 2009 (4)
    • ►  जुलै 2009 (4)
    • ►  जून 2009 (7)
    • ►  मे 2009 (1)
    • ►  एप्रिल 2009 (27)
    • ►  मार्च 2009 (30)
    • ►  फेब्रुवारी 2009 (48)
  • ▼  2008 (153)
    • ►  डिसेंबर 2008 (7)
    • ►  नोव्हेंबर 2008 (5)
    • ►  ऑगस्ट 2008 (40)
    • ►  जुलै 2008 (100)
    • ▼  जून 2008 (1)
      • मला दीसलेल, मी वाचलेल, मला भावलेल... असच काहीस मला...

ब्लॉग संग्रह

  • www.vallabhgad.com
    -
  • बेळगाव सिमाप्रश्‍न ब्लॉग
    मराठी प्रेमी ... - मराठी प्रेमी ...मराठी प्रेमी ...मराठी प्रेमी ...
    ११ वर्षांपूर्वी
  • वल्लभगड ब्लॉग
    double bed comforter - double bed comforter [image: double bed comforter] double bed comforter Find everything you need for your bed at UO. Shop duvet covers, quilts, comforte...
    ३ वर्षांपूर्वी
 
Powered By Blogger