गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

प्रेम करण्याचे कारण......

कदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,

प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?

प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?

प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....
नाही नक्कीच नाही !! आणि म्हणुनच मी अजुनही खूप खूप प्रेम करतो .( नाव नाही सांगणार माफ़ करावे )

सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

टीव्हीची दुनिया

दशकभरात भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने भरपूर मोठी झेप घेतली आहे. चॅनल्सच्या या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती होऊ लागली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय.

आज चॅनल जगताने बरीच मोठी झेप घेतली आहे. १९९३ मध्ये फक्त दहा चॅनल्स होते. आज या चॅनल्सची संख्या २२० च्या वर पोहोचली आहे. भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने गेल्या दशकभरात प्रचंड झेप घेतली आहे. एण्टरटेन्मेण्ट, न्यूज ते स्पोर्ट्स, बिझनेस संबंधित चॅनल्सचा सुळसुळाट झाला आहे. चॅनल्सची संख्या वाढली तशी त्यावरील कार्यक्रमांची संख्या वाढली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणीही भरपूर प्रमाणात वाढली. म्हणूनच आज या क्षेत्रात फूल टाइम करिअर करता येणं शक्य आहे.

मीडिया इण्डस्ट्रीत आलेल्या बुममुळे वेगवेगळे चॅनल्सना चांगले दिवस आले आहेत. यामुळे टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्रातही कामाच्या संधी खूप वाढू लागल्या आहेत. टीव्ही प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिका, व्हिडीओ प्रोडक्शन, डिजिटल व्हिडीओ आणि लाइटिंग, एडिटिंग या सगळ्यांचा समावेश होतो.

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतल्यावर टीव्ही प्रोडक्शन प्रोसेस, फिल्म अॅण्ड व्हिडीओ डिजिटल एडिटिंग, यूज ऑफ डिजिटल कॅमेरा, फिल्म अॅण्ड टीव्ही ग्राफिक्स, लाइट डिझाइन टेक्निक्स, मीडिया प्लॅनिंग, पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स आदी क्षेत्रांत काम करता येतं.

टीव्ही प्रोडक्शनचं प्रशिक्षण घेतल्यावर स्वतंत्र प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता येतं. एखाद्या टीव्ही प्रोड्युसरकडे पर्सनल असिस्टण्ट म्हणून काम करण्याचा पर्यायही आहे.

कोणत्याही कार्यक्रमाच्या टीव्ही प्रोड्युसरला त्या कार्यक्रमातील कलाकारांच्या येण्याजाण्यापासून कॉश्च्युम, एडिटिंग, शूटिंग, प्रॉपटीर्, बजेट प्लॅनिंग अशा सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात.

दूरदर्शन, झी, सोनी, एनडीटीव्ही, स्टार, ई टीव्ही अशा अनेक चॅनल्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ऑन लाइन प्रोड्युसर, प्रोडक्शन डिझायनर अशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या चॅनल्सवरील संस्कृती, डान्स, कला, मनोरंजनात्मक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती करण्यासाठी प्रत्येक चॅनलला टीव्ही प्रोड्युसरची गरज असते. या क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच टेक्निकल बाजूची माहिती असणाऱ्या प्रोफेशनल्सना बालाजी टीव्ही हाउससारख्या विविध प्रोडक्शन हाउसेसमध्ये असिस्टण्ट एडिटर, असिस्टण्ट साऊण्ड रेकॉडिर्स्ट, असिस्टण्ट कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.

बीबीसी, सीएनबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जीओग्राफीसारख्या इण्टरनॅशनल चॅनल्समध्येही नोकरीसाठी अर्ज करता येईल. फ्रेशर म्हणून कमीतकमी पाच हजार रुपये पगार तर हमखास मिळतो. तर अनुभवी व्यक्तींना २० हजार आणि त्याहून अधिक पगार मिळतो.

काही संस्थांमध्ये या क्षेत्राचं परिपूर्ण प्रशिक्षण देणारे स्पेशलाइज्ड् कोसेर्स उपलब्ध आहेत (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे). इथे तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उपलब्ध आहे. तसंच एक वर्षाचा सटिर्फिकेट कोर्सही आहे. तर काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशन कोर्सच्या सिलॅबसमध्ये टीव्ही प्रोडक्शन हा एक भाग असतो. या कोर्समधून विद्यार्थ्यांना कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा विविध विषयांशी ओळख करून घेता येतेत.

एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, दिल्ली इथे दोन वर्षांचा एमए हा डिग्री कोर्स आहे. तर दिल्लीच्याच इंदप्रस्थ कॉलेजमध्ये बॅचलर मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन कोर्सचा एक भाग म्हणून या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येतं. दिल्लीच्याच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने त्यांच्या पीजी डिप्लोमा इन रेडिओ अॅण्ड टीव्ही जर्नलिझम कोर्सचा एक भाग म्हणून नुकताच टीव्ही प्रोडक्शन हा विषय सुरू केला. काही प्रायव्हेट संस्थांमध्ये शॉर्ट टर्म प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. काही संस्थांतफेर् या विषयाची ओळख करून देणारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्सही घेतले जातात. स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग इथेही डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग, डिग्री इन फिल्म मेकिंग, सटिर्फिकेट कोर्स इन टेलिव्हिजन प्रोडक्शन हे कोसेर्स उपलब्ध आहे.

या संस्थांमध्ये प्रवेश घेणं तितकंसं सोपं नसतं. संस्थांची मर्यादित संख्या आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे इथली प्रवेश प्रक्रिया थोडी कठीण असते. यासाठी प्रथम लेखी परीक्षा पास व्हावं लागतं.
........

हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही नामांकित संस्था :

झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेण्ट झेविअर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मुंबई ०१सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे

मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, नवी दिल्ली

मैसूर युनिव्हसिर्टी, मैसूर

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे

स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग, अंधेरी/चेन्नई/नवी दिल्ली/बंगलोर.
-मिताली मापुस्कर

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

एकदा "BUS" मध्ये........

एकदा "BUS" मध्ये प्रवास करतांना

एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली.



CONDUCTOR च्या सीट वर ती

कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली



उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता



बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता



तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले



मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो

एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला



मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली



खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली


आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE" च असते.

'उत्सव' जनातला आणि मनातला.

जखमांनी विदीर्ण झालेलं मराठी मन हे भांडवल करायचं, तुमचं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' करायचं आणि मतं मिळवायची, हा खेळ गेली चार दशकं महाराष्ट्रात सुरू आहे. तो खेळ चालवणारा एक निर्माता-दिग्दर्शक-कलावंत थकल्याबरोबर त्याची जागा दुसऱ्यानं घेतली आहे आणि आपण आपल्याच जखमांच्या या 'उत्सवा'त तितक्याच 'जल्लोषा'नं सामील होत आहोत.
.........

आजपासून बरोब्बर आठ दिवसांनी तो दिवस येईल. खरं तर ती कॅलेंडरमधील एक नेहमीसारखीच तारीख असेल. २६ नोव्हेंबर २००९. पण तो दिवस केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर जगभरातल्या शांतताप्रेमी लोकांची दुखरी जखम उघडी करणारा असेल. गेल्या '२६/११'ची नुसती आठवणही तुम्हा-आम्हा सर्वांनाच दुखावून जाणारी. आपल्या हतबलतेवर प्रकाश टाकणारी. पण सगळ्याच मीडियातून या दु:खभऱ्या घटनेचा उत्सव सुरू झालाय. 'अवर स्वीटेस्ट साँग्ज आर दोज, विच टेल अस अवर सॅडेस्ट डीड्स...' हे खरं आहे. ती गीतं मनाला भूतकाळात घेऊन जातात आणि त्या त्या घटनेचा पुन:प्रत्यय आणून देतात. पण काही घटना अशा असतात की ज्यांचा 'अॅक्शन रिप्ले' कधीही होऊ नये, असंच मनाला वाटत असतं. '२६/११'ची घटना ही अशाच काही अवचित घडलेल्या, कधीही पुन्हा घडू नये, अशा घटनांपैकी एक. तरीही त्या घटनेचा केवळ 'उत्सव' मीडियानंच सुरू केला आहे आणि आपणही त्या घटनेचं गांभीर्य विसरून तो 'उत्सव' मनवायला सज्ज झालो आहोत.

खरं तर गेले अनेक दिवस मीडियात अनेक उत्सव साजरे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा खेळ, काँग्रेसला अनपेक्षितपणे मिळालेल्या मोठ्या यशामुळे सुपरहिट गेला आणि नंतरच्या काही महिन्यांतच महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागल्या. त्यातही उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या वैमनस्यामुळे 'टीआरपी'चीही चिंता नव्हती. पुढे महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मीडियावरच्या उत्सवाचं रूपांतर प्रत्यक्षातल्या तमाशात होऊन गेलं. पण आपण ते सारं चवीनं वाचत वा पाहत होतो. त्याचं कारण म्हणजे भाषेच्या या प्रश्नाला अस्मिेतची झालर लावण्यात अबू आझमी आणि राज ठाकरे हे दोघेही यशस्वी झाले होते. खरा प्रश्न कोणी कोणती भाषा कुठे बोलायची हा आहे की कोणाला कुठे नोकऱ्या मिळत नाहीत, हा आहे? राज आणि अबू या दोघांनाही ते नेमकं ठाऊक आहे; पण त्या दोघांनाही त्याच्या खऱ्या उत्तरात रस नाही. त्यामुळेच मीडियाही तेच ते परत छापून वा तीच ती दृश्यं दाखवून भावना तापवण्याच्या खेळाला फशी पडत आहे, हे लक्षात आल्यावर त्या दोघांच्याही अंगी बारा हत्तींचं बळ न येतं, तरच नवल!

तिकडे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत समाजवादी पाटीर्चा पुरता बोजवारा उडाला असताना, केवळ अबू आझमी यांच्यामुळे पाटीर्चं नाव नॅशनल मीडियात दुमदुमत होतं. मग त्यांनी ते भांडवल आणखी 'कॅश' करण्यासाठी स्वत:चा लखनऊत सत्कार करण्याचा घाट घातला आणि घणाघाती भाषण केलं. मराठी चॅनेल्सनी ते जितकं सविस्तरपणे दाखवता येईल तेवढं दाखवलं आणि अबू आझमी कसे फुत्कार सोडत आहेत, वगैरे चर्चाही मग लगोलग एका विशिष्ट मराठी समूहात सुरू झाली.

आझमी आणि ठाकरे या दोघांचंही नेमकं काम झालं होतं!

तिकडे उत्तर प्रदेशात अबू आझमी नावाचा एक नवा क्रांतिकारक जन्माला आल्याचा विजयोन्माद सुरू झाला होता; तर मराठी भाषकांच्या या विशिष्ट वर्गात का होईना आझमी (वाचा : हिंदी बोलणारे लोक) यांच्याविरुद्धची द्वेषभावना आणखीनच कडवी बनल्याचा आनंद मनसे मनवत होती. खरे प्रश्न, खरे मुद्दे, खऱ्या समस्या या रोजीरोटीच्या आहेत; बिजली-सडक-पानी या आहेत आणि राजकीय पक्षांनी म्हणजेच लोकप्रतिनिधींनी त्यासाठी लढायला हवं. पण आपणही अशा प्रश्नांकडे आता सवयीनं म्हणा वा आपली कातडी गेंड्याची झाल्यानं म्हणा वा वर्षानुवर्षांच्या लोडशेडिंगमुळे आपल्यालाही अंधारातही दिसू लागलंय म्हणून म्हणा, पण दुर्लक्ष करायला शिकलोय. त्यामुळेच बिच्चाऱ्या राजकीय पक्षांना तरी भावनिक मुद्दे उपस्थित करण्याशिवाय काही उपाय उरलेला दिसत नाही, असं आता पुन्हा एकदा हतबल होऊन म्हणायचं का?

म्हणायचं तर म्हणा! पण त्यातून जनतेच्या दुखऱ्या जखमा उघड्या होत चालल्या आहेत, त्याचं काय? या आणि अशाच अनेक जखमा कुरवाळत बसण्याचं काम आपण दशकानुदशकं करत आलो आहोत. बेळगाव-कारवारचा सीमाप्रश्न ही अशीच एक जखम आहे. कधी ती जखम उघडी करावयाची, तर कधी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आवई उठवायची. जखमांनी विदीर्ण झालेलं मराठी मन हे भांडवल करायचं, तुमचं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' करायचं आणि मतं मिळवायची, हा खेळ गेली चार दशकं महाराष्ट्रात सुरू आहे. तो खेळ चालवणारा एक निर्माता-दिग्दर्शक-कलावंत थकल्याबरोबर त्याची जागा दुसऱ्यानं घेतली आहे आणि आपण आपल्याच जखमांच्या या 'उत्सवा'त तितक्याच 'जल्लोषा'नं सामील होत आहोत. पण त्याहीपेक्षा विचित्र बाब म्हणजे त्यात सामील न होणारे जे कोणी असतील, त्यांची संभावनाही आपण लगोलग 'महाराष्ट्रद्वेषी-मराठी द्वेषी' अशी करू लागलो आहोत.

खरं तर आपल्या मनातला 'उत्सव' वेगळाच असणार. तो निश्वितच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आणि मुंबईवरच्या २६/११च्या हल्ल्यात प्राणांचे बलीदान करणाऱ्यांच्या पोटी व्यक्त करावयाचा कृतज्ञता सोहळा असणार. ती कृतज्ञता आपण 'गेट वे'वर जाऊन मेणबत्त्या न लावताही मनात व्यक्त केलेलीच आहे. पण त्याचा 'उत्सव' म्हणजेच 'इव्हेंट' केला नाही, तर आपल्या पदरात राजकीय वा व्यावहारिक लाभ तो कसा पडणार, असा प्रश्न एकदा निर्माण झाला की सारंच तर्कशास्त्र संपुष्टात येतं.

मग सचिन तेंडुलकरच्या २० वर्षांच्या कारकीदीर्चा खऱ्या अर्थानं उत्सव सुरू असताना, त्याला गालबोट लावून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा डाव टाकला जातो. सुदैवानं मराठी माणूस त्यास फशी पडला नाही. खरं तर मराठी माणूस हा कोणतीही बाब तावून-सुलाखून-पारखून घेणारा. पण अनेकदा तोही फशी पडतोच. पण आता हा सचिनला 'टागेर्ट' करून स्वत:चं मोठेपण वाढवून घेण्याचा टाव फसल्यानंतर आता नवा 'इव्हेंट' कोणता करावयाचा, त्याचा विचार ही मंडळी करत असणार!

खरं तर गेली अनेक वर्षं अशा प्रकारचे 'उत्सव' मीडिया उत्साहानं साजरे करत आलाय आणि आपणही त्यात अगदी मनोभावे सहभागी होत आलोय. कंदहारला अपहरण करून नेण्यात आलेल्या भारतीय विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी आपल्याला १९९९मध्ये मोठी किंमत तर द्यावी लागलीच; शिवाय त्यामुळे जगभरात आपली मोठी मानहानी झाली. त्या घटनेला येत्या ३१ डिसेंबरला दहा वर्षं पूर्ण होत आहेत. आता २६/११ची लाट ओसरली की त्या अपहरण नाट्याचा 'उत्सव' सुरू होईल.

आणि आपणही त्या 'उत्सवा'च्या लाटेत वाहून जाऊ. सारे काही ठरल्याप्रमाणेच होईल. पण त्याचवेळी आपल्या मनातली खंत मात्र काही वेगळीच, असेल हे नक्की.

बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

इंटरव्ह्यू टिप्स.

इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला काय विचारणार, याचा अंदाज आपल्याला करता येत नाही. त्यामुळेच आपल्या डोक्यात अनेक गोष्टींची जुळवाजुळव सुरू असते. कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं याची उजळणी आपण करत असतो. पण अनेकदा एकदम वेगळाच प्रश्न विचारला जातो आणि आपली दांडी गुल होते. म्हणून काही प्रश्नांचा अंदाज दिलाय आणि त्यावर तुम्ही काय उत्तर द्यायचं याचा सल्लाही...

* तुमच्याविषयी काही सांगा...
अनेकदा हा पहिलाच प्रश्न तुमच्या मनात प्रचंड गोंधळ उडवून टाकतो. आपल्याविषयी नेमकं काय सांगणं समोरच्या व्यक्तीला अपेक्षित आहे, याचा अंदाज करणं कठीण होतं आणि सगळंच अवघड होऊन बसतं. त्यामुळेच तुम्ही आपल्याविषयी काय सांगायचं याची तयारी करा. पण बोलताना मात्र आधीच ठरवून ठेवलेलं बोलतोय, अस जाणवू देऊ नका. शक्यतो आपण कोणत्या प्रकारच्या कामासाठी इथे मुलाखत द्यायला आलोय, हे लक्षात ठेवून त्या संबंधित गोष्टी बोला. तुम्ही आतापर्यंत काय काम केलंय आणि सध्या कोणतं काम करताहेत, हे सांगा.

* तुमची आधीची नोकरी सोडण्याचं कारण काय?
कारण काहीही असो, पण शक्यतो पॉझिटीव बोला. तुम्ही तिथले प्रॉब्लेम सांगताना स्वत:च्या चुकाही सांगून टाकाल. त्यावरून तुमचं मॅनेजमेंटशी पटलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. बोलताना स्मितहास्य कायम ठेवा. तुमच्या करिअरच्या दृष्टीने नवा जॉब फायद्याचा ठरेल किंवा ही संधी आपल्याला चांगला करिअर प्रॉस्पेक्ट्स देईल, म्हणून आपण इथे आलो आहोत, हे सांगायला विसरू नका.

* या क्षेत्रातील अनुभव सांगा.
तुमचा संबंधित क्षेत्रातील स्पेसिफिक अनुभव सांगा. उगाच तीर मारू नका. बढाया मारण्यापेक्षा आपला अनुभव तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या पदासाठी उपयोगी ठरणारा असेल, असंच बोला.

* तुम्ही यशस्वी व्हाल असं वाटतंय?
होय... असं उत्तर ठामपणे द्या. शिवाय का, हे थोडक्यात सांगा. तुम्ही आपल्या आयुष्यात काही गोल सेट केले आहेत, त्याप्रमाणे आपण वाटचाल करत आहोत. त्यानुसार पुढे जाण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणार असं सांगितल्यास ते जास्त प्रभावी ठरेल.

* तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध कसे आहेत?
हा प्रश्न तुमचं टीममध्ये काम कसं असेल, याचा अंदाज घेण्यासाठी असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या सहकाऱ्यांविषयी टीका करणं टाळा. उलट टीममध्ये काम करताना आपलं काम प्रभावी होतं हे सांगायला विसरू नका. त्यामुळे तुमच्याविषयी नक्कीच अनुकूल मत तयार होईल.

प्रभावी बोलणं जमतं ?

मोटिव्हेशनल स्पीकर हे आजच्या जगातलं अगदी वेगळं असं करिअर आहे. आणि त्यासाठी तुमचं प्रभावी बोलणं याखेरीज कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिक्षण असो नाही तर राजकारण तिथे प्रभावी वक्तृत्त्व तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते.
.....

तुमचं बोलणं प्रभावी असेल, तर अनेकदा तू राजकारणात जा, असं सांगितलं जातं. अनेकांना राजकारणात जाणं मान्य नसतं. त्यामुळे प्रभावी बोलणारी माणसं आपल्याला न आवडणारं काम करत राहतात. आणि अधूनमधून एखाद्या सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमात लोकांवर प्रभाव पाडणारं भाषणंही करतात. मात्र तुमचं प्रभावी बोलणं हेच तुम्हाला करिअरची वेगळी वाट निर्माण करून देईल.

मोटिव्हेशनल स्पीकर हे आजच्या जगातलं अगदी वेगळं असं करिअर आहे. आणि त्यासाठी तुमचं प्रभावी बोलणं याखेरीज कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिक्षण असो नाही तर राजकारण तिथे प्रभावी वक्तृत्त्व तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. अनेकांनी सभास्थानी केलेली भाषणं ही लोकांच्या एकंदर मानसिकतेवर परिणाम करणारी असतात. अनेकदा प्रभावी संभाषणाची कला ही जन्मजात देणगी असू शकते. तर काही जणांना लाभलेल्या सामाजिक जडणघडणीतूनही उत्कृष्ट वक्तृत्त्व शैली निर्माण होऊ शकते. त्यामुळेच मोटिव्हेशनल स्पीकर हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.

या क्षेत्राचे स्वत:चे काही नियम नाहीत. पण तुम्हाला त्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करायचं असेल तर मात्र तुम्हाला टप्प्याटप्प्यांने काही गोष्टी शिकून घ्यावा लागतात. आपल्यासमोर बसलेल्यांना भारावून टाकण्याची ताकद त्या व्यक्तीच्या आवाजात, शैलीत असली पाहिजे. अर्थात त्यासाठी आपल्या आयुष्यातल्या काही प्रसंगांना आणि अनुभवांना आपल्या भाषणांतून व्यक्त करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जोवर आपल्या आयुष्यातले प्रसंग आणि अनुभव बोलण्यात व्यक्त करत नाही तोवर समोरच्यांवर त्याचा प्रभाव पडत नाही.

अनेक जण सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगत असतात. त्यांनी इतरांपेक्षा वेगळं जगावं यासाठी त्यांना मोटिव्हेशनची गरज असते. हे मोटिव्हेशन देण्याची ताकद मोटिव्हेशन स्पीकरमध्ये असतं. त्यामुळे मुळात त्यांच्या स्वत:च्या कल्पना, स्वप्न आणि तत्व याविषयीच्या स्पष्ट असण्याची गरज असते. मोटिव्हेटशल स्पीकर इतरांवर प्रभाव टाकण्याचं काम करतो. शिवाय त्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाची निर्णयक्षमता, कार्यक्षमता वाढवणं शक्य होतं असतं.

अर्थात अशा व्यक्तीने नुसतंच चांगलं बोलणं अपेक्षित नाही तर त्या व्यक्तीकडे इतरांचं ऐकून घेण्याची क्षमताही असावी लागते. शिवाय समोरच्याला समजावून देणं, समजून घेणं हे जमलं पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवणं यासाठी अशा व्यक्ती उपयोगी पडतात.

शाळा, कॉलेजेसमध्ये विशिष्ट वयोगटातील मुलांना काही सल्ला द्यायचा असतो. त्यांच्यासाठी अशा व्यक्ती खरंच महत्त्वाच्या ठरू शकतात.

अर्थात मोटिव्हेशन स्पीकर म्हणून नाव कमवता येईल पण त्यासाठी कोणताही कोर्स सध्या तरी उपलब्ध नाही. तुमचा पॉझिटिव अॅटिट्यूट असणं अत्यंत गरजेचं आहे. पण या क्षेत्रात नाव मिळवणं कठीण नाही.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २००९

Bachelor of Journalism.

Course Duration : 1 years full-time, 2 Semesters.
TOP

Objective :

* Provides quality education with technical know-how related to the field of Journalism
* Stress is given on the development of creative skills and power of expression in order to attain the competitive edge.
* The course is a judicious blend of theory and practical skills.
* Continuous interaction between students and media organization, agencies and media personalities makes the students effective & efficient media professionals.
* Qualified and experienced subject experts make learning an interesting experience with the use of audio-visual aids.

The program is spread over six semesters. There will be four parts of the course:

1. Fundamental - Basic understanding of Indian Society, State, National and international affairs.
2. Theoretical and practical knowledge of subjects related to journalism.
3. Functional knowledge of computer vis-à-vis Journalism.
4. Language proficiency.

TOP

Course Content :


Semester 1

1. Development of Journalism
2. Introduction to Journalism
3. Hindi Language and its structure
4. English
5. Theories of political science
6. Basic Economics

Semester 2

7. Understanding News
8. Forms of writing other than News
9. Language of Hindi/English Journalism & Freedom Movement
10. Photo Journalism
11. Governance and Politics
12. Economic Development and Macro Economics Issues

Semester 3

13. News gathering and correspondent.
14. Interview
15. Electronic Media
16. Hindi/English Translations Theory and Application
17. International Politics
18. Indian Economy - Problems and Policies

Semester 4

19. Advance Reporting
20. Editing and Layout designing
21. Fundamental of Computers
22. Creative Application of Hindi/English in Electronic Media
23. Public Administration, Society and Media
24. International Trade and the World Economy

Semester 5

25. Web Journalism
26. Media, Laws and Ethic
27. Electronic Journalism
28. Advertisement and Public Relation
29. Communication Research and Theories
30. Newspaper Management

Semester 6

31. Development Journalism
32. Special Papers (Any one from the list given below)
(i) Parliamentary News Reporting
(ii) Crime and Court News gathering
(iii) Art and Culture Journalism
(iv) Sports Journalism
(vi) Business Journalism




Course Fee Structure


Post Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 42,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 3,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 3,800/- per semester. (All inclusive)

Under Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 22,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 2,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 2,500/- per semester. (All inclusive)

Master of Journalism.

Course Duration : 2 years full-time, 4 Semesters.
TOP

Objective :

The course has been designed with the aim of imparting knowledge and intensive practical training. The primary focus is on the cultivation of writing abilities suited to a variety of subjects and needs. Students would be educated in the various aspects of print and electronic media, besides being exposed to the state of the art production technology, computers, satellite communication and the like. Students would also be kept updated with the global media and journalistic trends.
TOP

Course Content :

Semester 1

1. Foundation of Journalism and Writing Skills
2. Theories of Communication
3. Applying Information Technology (IT) in Media
4. Comparative Journalism

Semester 2

5. Communication Research
6. Editing, Layout & Designing
7. Advance Reporting
8. Electronic Journalism

Semester 3

9. Ideas, Challenges and Current Affairs
10. Public Relations and Advertising
11. Development Journalism
12. Magazine Journalism

Semester 4

13. Media Laws and Ethics
14. Opinion Writing
15. Specialization (Any one)

* Economic Business and Financial Journalism
* Gender Studies
* Sustainable Development and Environmental Journalism
* Art and Culture Appreciation

16. Dissertation.


Course Fee Structure


Post Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 42,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 3,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 3,800/- per semester. (All inclusive)

Under Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 22,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 2,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 2,500/- per semester. (All inclusive)

If you have any queries please feel free to meet up with us at:

School of Broadcasting & Journalism.
Andhakshi Building, 37, Gilbert Hill Road, Near Bhavans College,

Andheri (West), Mumbai - 400 058 India.

Tel: +91-22-2625 0608 / 09
Mob: +91-9833004876

Fax: +91-22-2625 0609

email: info@sbc.ac.in

M. A in Broadcast Journalism.

Course Duration : 2 years full-time, 4 Semesters.


Objective :

* To provide the students an insight into the broadcast media and its relevance to rural and urban development.
* To train students in the basic skills required for broadcast media
* To expose students in the basic concepts, characteristics of Indian society to enable them to plan suitable programs on current political, economic, environmental and rural problems.
* To make the student aware of responsibilities and ethics of broadcast media.
* To develop the communication skills of students for broadcasting purpose
* To prepare them as competent professionals to meet the challenges posed by rapidly changing environment.
* To make the student aware of the art and technology used in the broadcasting,


Course Content :

Semester 1

M-1. Introduction to Communication Media
M-2. Origin and growth of Indian Media
M-3. Introduction to Socio - Economic Policy
M-4. Media language: Structure Style and Translation
M-5. Basic Computer Application
M-6. Practical and Comprehensive Viva Voce

Semester 2

M-7. Global Broadcasting
M-8. Radio Journalism
M-9. Television Journalism
M-10. Multimedia Application in Broadcast Media
M-11. Television News Production
M-12. Practical and Viva Voce

Semester 3

M-13. Communication Research
M-14. Radio-current affairs programme production
M-15. Television-current affairs programme production
M-16. Electronic Media Management
M-17. Radio News Production
M-18. Practical and Viva Voce

Semester 4

M-19. Media Laws and Ethics
M-20. Issues Ideas and Challenges
M-21. Specialized Paper (Any one)
a) Business Journalism
b) Development Journalism
c) Defense Reporting
d) Rural Reporting
e) Legal Reporting
f) Crime Reporting
M-22. Dissertation
M-23. Audio/Video production project


Course Fee Structure


Post Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 42,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 3,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 3,800/- per semester. (All inclusive)

Under Graduate Degree Courses

* Indian Nationals - INR 22,500/- per semester. (Examination and all other applicable fees will be charged separately as per university norms)
* NRIs - US $ 2,000/- per semester. (All inclusive)
* Foreign Nationals - US $ 2,500/- per semester. (All inclusive)

If you have any queries please feel free to meet up with us at:
School Of Broadcasting & Communication.

Andhakshi Building, 37, Gilbert Hill Road, Near Bhavans College,

Andheri (West), Mumbai - 400 058 India.

Tel: +91-22-2625 0608 / 09
Mob: +91-9833004876

Fax: +91-22-2625 0609

email: info@sbc.ac.in

Journalism for the 21st Century: A Global Experience.

As the sweep of “Slumdog Millionaire” in this year’s Academy Awards amply underscored, the story of modern India is a riveting and inspiring one.

With a teeming population of 1.1 billion people, the world’s oldest culture and its biggest democracy embraces the worst and best of humanity. But most of all, it has become a land of personal and economic miracles—miracles that are already remaking the subcontinent as one of the dominant forces of the 21st Century.

And one of those fields of dominance is the media. India has not only become an incredible news story, it is pushing the frontiers of print and broadcast journalism. While America’s newspapers are downsizing and dying, they’re proliferating in India, where a dramatic rise in the literacy rate is creating millions of news-hungry readers every year. Meanwhile, broadcast channels are multiplying even as cyber entrepreneurs launch Websites to tap into the zeal of citizen journalists, many of whom have turned into local Woodwards and Bernsteins by using the country’s new Right to Information Act to watch over government spending and misdeeds.

As never before, India needs highly trained and aggressive young journalists. And the Indian Institute of Journalism & New Media (IIJNM), a pioneering journalism college in Bangalore has dedicated itself to meeting that need through its unique one-year, Master’s level residential program. The strength of the IIJNM program is that it uses its hometown of Bangalore, India’s Silicon Valley, as the real-life laboratory for all reporting assignments. As a result, IIJNM students and graduates are prepared to rise quickly to the top of the profession.

For instance, four out of the ten students who qualified for the prestigious CNN Aspiring Journalist Awards last year were from IIJNM. The Institute also boasts the first graduate of any journalism college in India to be hired for a New York Times internship—Tamara D’Mello, Class of 2002. Vivek Gupta, also Class of 2002, served a four-month Scripps Howard internship in Washington D.C. before returning home to work as a copy editor for the Times of India, the world’s largest English-language daily newspaper. Supriya Khandekar, an IIJNM alumnus, won this year’s prestigious Young Development Journalist of the Year Award given by the Asian Development Bank Institute (ADBI).

Students are not limited to post-graduate internships; during their tenure at IIJNM, opportunities abound for placement in local media organizations. These experiences and connections may prove invaluable as they graduate and move forward with their professional careers. You see IIJNM alumni all the time on television; you read their bylines in newspapers, magazines and websites; and you listen to them on radio.

“What I liked about my year at IIJNM was that I was given the freedom to choose news stories I wanted to work on, and excel in whatever I was doing,” says Deborah Grey, now at CNN-IBN, India’s leading 24-hour news channel.

Prospective bosses are very pleased as well.

“We are happy customers,” declared Piyush, Executive Editor at ANI, which has employed five IIJNM students. Added A.V.S. Namboodiri, Senior Associate Editor at the Deccan Herald of Bangalore: "Your students are well-trained."

IIJNM offers first-rate facilities on a modernist campus, equipped with broadband, a television studio, video editing labs and a computer lab. The curriculum has been developed in association with Columbia University’s Graduate School of Journalism. This year IIJNM has begun a new multi-media program that streamlines and converges the various branches of journalism in a cutting edge format. Print, television, radio and the web are synthesized in an all-in-one offering that trains the students on how to best utilize new and emerging technology for the 21st century.

Most importantly, it offers personalized instruction from a cadre of full- and part-time faculty members that have included Fulbright scholars; Knight Fellows from the U.S., Europe, Cambodia, Egypt and Bangkok; a Pulitzer Prize finalist; the lead business journalist on the Union Carbide tragedy in Bhopal; one of India’s foremost experts on developmental issues; the creator of Al-Jazeera’s immensely popular Website and a number of former print reporters, editors and broadcasters with decades of experience in both Indian and foreign media. Guest lecturers have included Thomas Friedman, columnist for The New York Times, and Susan King of the Carnegie Foundation.

Under the faculty’s guidance, students are drilled on the practical aspects of newsgathering, a decidedly daunting task in India. Unlike other Indian journalism schools that teach mainly theory, IIJNM shuttles students two days a week to Bangalore for on-the-ground story assignments. Upon their return, they churn out stories that find their way into the campus newspaper and, in a few cases, into the mainstream press. In 2008-2009, IIJNM print students had articles in The Hindu and the Deccan Chronicle. Publication isn’t limited to students; one of IIJNM visiting faculty members wrote about India’s Right to Information Act for the Jan/Feb 2009 Columbia Journalism Review.

The results of IIJNM’s approach are obvious. The school has enjoyed nearly universal success placing its students in professional jobs. For American students, that would translate into a second chance to work, a chance to enter a media market that is expanding rather than contracting. Moreover, IIJNM offers its top-notch curriculum at a fraction of the cost of high quality U.S. journalism schools. But there are other rewards, as well. In addition, American students would enjoy a year-long, cross-cultural feast, one that will help them build an international network as they pursue their journalism careers in tomorrow’s interdependent world.

Celebrated as it was, Slumdog Millionaire was sheer fantasy. But journalistic opportunities at IIJNM for the adventurous foreign students are reality at its best.
For further information or admissions, visit www.iijnm.org. Tel.: +91-80-2543 2565 / 2543 2575

The Elements of Journalism.

What Newspeople Should Know and the Public Should Expect.

by Bill Kovach and Tom Rosenstiel

Introduction

As anthropologists began comparing notes on the world's few remaining primitive cultures, they discovered something unexpected. From the most isolated tribal societies in Africa to the most distant islands in the Pacific, people shared essentially the same definition of what is news. They shared the same kind of gossip. They even looked for the same qualities in the messengers they picked to gather and deliver their news. They wanted people who could run swiftly over the next hill, accurately gather information, and engagingly retell it. Historians have pieced together that the same basic news values have held constant through time. "Humans have exchanged a similar mix of news . . . throughout history and across cultures," historian Mitchell Stephens has written.1

How do we explain the mystery of this consistency? The answer, historians and sociologists have concluded, is that news satisfies a basic human impulse. People have an intrinsic need -- an instinct -- to know what is occurring beyond their direct experience.2 Being aware of events we cannot see for ourselves engenders a sense of security, control, and confidence. One writer has called it "a hunger for human awareness."3

One of the first things people do when meeting a friend or acquaintance is share information. "Have you heard about . . . ?" We want to know if they've heard what we have, and if they heard it the same way. There is a thrill in a shared sense of discovery. We form relationships, choose friends, make character judgments, based partly on whether someone reacts to information the same way we do.

When the flow of news is obstructed, "a darkness falls," and anxiety grows.4 The world, in effect, becomes too quiet. We feel alone. John McCain, the U.S. senator from Arizona, writes that in his five and a half years as a prisoner of war in Hanoi, what he missed most was not comfort, food, freedom, or even his family and friends. "The thing I missed most was information -- free uncensored, undistorted, abundant information."5

Call it the Awareness Instinct.

We need news to live our lives, to protect ourselves, bond with each other, identify friends and enemies. Journalism is simply the system societies generate to supply this news. That is why we care about the character of news and journalism we get: they influence the quality of our lives, our thoughts, and our culture. Writer Thomas Cahill, the author of several popular books on the history of religion, has put it this way: you can tell "the worldview of a people . . . the invisible fears and desires . . . in a culture's stories."6

At a moment of revolution in communications, what do the stories we tell say about our worldview, our fears, desires, and values?

This book began on a rainy Saturday in June 1997, when twenty-five journalists gathered at the Harvard Faculty Club. Around the long table sat editors of several of the nation's top newspapers, as well as some of the most influential names in television and radio, several of the top journalism educators, and some of the country's most prominent authors. They were there because they thought something was seriously wrong with their profession. They barely recognized what they considered journalism in much of the work of their colleagues. Instead of serving a larger public interest, they feared, their profession was damaging it.

The public, in turn, increasingly distrusted journalists, even hated them. And it would only get worse. By 1999, just 21% of Americans would think the press cared about people, down from 41% in 1985.7 Only 58% would respect the press's watchdog role, a drop from 67% in 1985. Less than half, just 45%, would think the press protected democracy. That percentage had been nearly ten points higher in 1985.8

What was different that day in Cambridge was that many of the journalists in the room -- and around the country -- were beginning to agree with the public. "In the newsroom we no longer talk about journalism," said Max King, then editor of the Philadelphia Inquirer. "We are consumed with business pressure and the bottom line," agreed another editor. News was becoming entertainment and entertainment news. Journalists' bonuses were increasingly tied to the company's profit margins, not the quality of their work. Finally, Columbia University professor James Carey offered what many recalled as a summation: "The problem is that you see journalism disappearing inside the larger world of communications. What you yearn to do is recover journalism from that larger world."

Implied in that was something more important. If journalism -- the system by which we get our news -- was being subsumed, what would replace it? Advertising? Entertainment? E-commerce? Propaganda? Some new hybrid of all these? And what would the consequence be?

The answers matter, the group thought, to the public and news-people both. Journalism provides something unique to a culture -- independent, reliable, accurate, and comprehensive information that citizens require to be free. A journalism that is asked to provide something other than that subverts democratic culture. This is what happens when governments control the news, as in Nazi Germany or the Soviet Union. We're seeing it again in places like Singapore, where news is controlled to encourage capitalism but discourage participation in public life. Something akin to this may be taking root in the United States in a more purely commercial form, as when news outlets owned by larger corporations are used to promote their conglomerate parent's products, to engage in subtle lobbying or corporate rivalry, or are intermingled with advertising to boost profits. The issue isn't just the loss of journalism. At stake is whether, as citizens, we have access to independent information that makes it possible for us to take part in governing ourselves.

The group decided on a plan: engage journalists and the public in a careful examination of what journalism was supposed to be. We set out to answer two questions. If newspeople thought journalism was somehow different from other forms of communication, how was it different? If they thought journalism needed to change but that some core principles needed to endure, what were those principles?

Over the next two years, the group, now calling itself the Committee of Concerned Journalists, organized the most sustained, systematic, and comprehensive examination ever conducted by journalists of news gathering and its responsibilities. We held 21 public forums attended by 3,000 people and involving testimony from more than 300 journalists. We partnered with a team of university researchers who conducted more than a hundred three-and-a-half-hour interviews with journalists about their values. We produced two surveys of journalists about their principles. We held a summit of First Amendment and journalism scholars. With the Project for Excellence in Journalism we produced nearly a dozen content studies of news reporting. We studied the history of those journalists who came before us.

This book is the fruit of that examination. It is not an argument. It is, rather, a description of the theory and culture of journalism that emerged from three years of listening to citizens and journalists, from our empirical studies, and from our reading of the history of the profession as it evolved in the United States.

We learned, among other things, that society expects journalists to apply this theory, and citizens to understand it, though it is seldom studied or clearly articulated. This lack of clarity, for both citizens and newspeople, has weakened journalism and is now weakening democratic society. Unless we can grasp and reclaim the theory of a free press, journalists risk allowing their profession to disappear. In that sense, the crisis of our culture, and our journalism, is a crisis of conviction.

There are, we have distilled from our search, some clear principles that journalists agree on -- and that citizens have a right to expect. They are principles that have ebbed and flowed over time, but they have always in some manner been evident. They are the elements of journalism.

The first among them is that the purpose of journalism is to provide people with the information they need to be free and self-governing.

To fulfill this task:

1. Journalism's first obligation is to the truth.


2. Its first loyalty is to citizens.


3. Its essence is a discipline of verification.


4. Its practitioners must maintain an independence from those they cover.


5. It must serve as an independent monitor of power.


6. It must provide a forum for public criticism and compromise.


7. It must strive to make the significant interesting and relevant.


8. It must keep the news comprehensive and proportional.


9. Its practitioners must be allowed to exercise their personal conscience.

Why these nine? Some readers will think items are missing here. Where is fairness? Where is balance? After synthesizing what we learned, it became clear that a number of familiar and even useful ideas -- including fairness and balance -- are too vague to rise to the level of essential elements of the profession. Others may say this list is nothing new. To the contrary, we discovered that many ideas about the elements of journalism are wrapped in myth and misconception. The notion that journalists should be protected by a wall between business and news is one myth. That independence requires journalists be neutral is another. The concept of objectivity has been so mangled it now is usually used to describe the very problem it was conceived to correct.

Nor is this the first moment that the way we get news has gone through momentous transition. It has happened each time there is a period of significant, social, economic, and technological change. It occurred in the 1830s and 1840s with the arrival of the telegraph, in the 1880s with the drop in prices of paper and the influx of immigrants. It occurred again in the 1920s with the invention of radio and the rise of the tabloids and the culture of gossip and celebrity. And it occurred with the invention of television and the arrival of the Cold War.

It is occurring now with the advent of cable followed by the Internet. The collision this time may be more dramatic. For the first time in our history, the news increasingly is produced by companies outside journalism, and this new economic organization is important. We are facing the possibility that independent news will be replaced by self- interested commercialism posing as news. If that occurs, we will lose the press as an independent institution, free to monitor the other powerful forces and institutions in society.

In the new century, one of the most profound questions for democratic society is whether an independent press survives. The answer will depend on whether journalists have the clarity and conviction to articulate what an independent press means, and whether, as citizens, the rest of us care.

This book is intended as a first step in helping journalists articulate those values and helping citizens create a demand for a journalism connected to the principles that spawned the free press in the first place.


[top]

ENDNOTES

1. Mitchell Stephens, History of News: From the Drum to the Satellite (New York: Viking Press, 1988), 34.

2. Harvey Molotch and Marilyn Lester, "News as Purposive Behavior: On the Strategic Use of Routine Events, Accidents and Scandal," American Sociological Review, 39, February 1974, 101-112.

3. Stephens, History of News, 18.

4. Ibid.

5. John McCain, with Mark Salter, Faith of My Fathers (New York: Random House, 1999), 221.

6. Thomas Cahill, The Gift of the Jews: How a Tribe of Desert Nomads Changed the Way Everyone Thinks and Feels (New York: Nan A. Talese/Anchor Books, 1998), 17.

7. Committee of Concerned Journalists (CCJ) and the Pew Research Center for the People and the Press, "Striking the Balance: Audience Interests, Business Pressures and Journalists' Values" (March 1999), 79.
8. Ibid.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

बुधवार, ११ नोव्हेंबर, २००९

ई-प्रशासनाच्या भारतात उपलब्ध असणार्‍या ऑनलाइन सेवा

तुमची रेल्वेची तिकिटे ऑनलाईन आरक्षित करा

www.irctc.co.in
www.erail.in
bix
धावणार्या रेल्वेगाड्यांची स्थिती ऑनलाईन पहाणे
http://www.trainenquiry.com/indexNS.aspx

एअर इंडियाची तिकिटे आरक्षित करणे
http://indian-airlines.nic.in/scripts/flightstatus.aspx

पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करा
http://passport।nic.in/

पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करा
https://tin.tin.nsdl.com/pan/

bix
ऑनलाइन आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरणे
http://incometaxindia.gov.in/

लोकोपयोगी अर्ज

Application Form for Birth Certificate

Application Form for Death Certificate

Application Form for Income Certificate

Application Form for Caste Certificate SC/ST

Application Form for Domicile certificate

Application Form for Non Creamy Layer

Application Form for Income Certificate For 3 year

कृषी उत्पादनांचा दैनिक भाव

http://agmarknet.nic.in
http://www.mcxindia.com
http://www.ncdex.com/
http://www.nmce.com/

तुमची तयार उत्पादने ऑनलाईन विका

http://www.ruralbazar.nic.in/

ऑनलाईन रोजगार वार्ता

http://www.india.gov.in/citizen/employment.php

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा

http://educationsupport.nic.in/index1.asp?langid=2

एन सी ई आर टीची पुस्तके डाउनलोड करा

पहिली ते बारावी

http://www.ncert.nic.in/textbooks/testing/Index.htm

भारतीय फॉन्ट डाऊनलोड करा

http://www.ildc.in/RegisterUser1.aspx

व्यावसायिक कर ऑनलाईन भरा

http://www।mca.gov.in/

तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवा

http://pgportal.gov.in/
तुमच्या तक्रारी माहितीच्या अधिकाराखाली नोंदवा
http://rti.india.gov.in/rti_direct_complaint_lodging.php