बुधवार, १४ एप्रिल, २०१०

रणजी गाजवलेल्या सचिनने गाईल्स आणि हॅरिस शिल्ड खेळणे सोडले नव्हते. त्यात आपला सवंगडी विनोद कांबळीसह

दिल्लीविरुद्धच्या उपांत्य फेरीतील रणजी सामन्यात मुंबईतर्फे सचिनने सर्वाधिक धावा केल्या.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वेंकटपथी राजूला फटकावलेला शानदार स्क्वेअरकट

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिलीप वेंगसरकरसोबत केलेली ११८ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी

सचिन नेट प्रॅक्टिस करताना...

सचिन आपले वडिल रमेश तेंडुलकर यांच्यासह

कप्तान दिलीप वेंगसरकरसह फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर. तेव्हा तो संघातील सर्वात लहान खेळाडू.

नेटमध्ये सचिनने कपिलला असे काही फटके मारले की त्यावर फिदा होऊन कप्तान दिलीप वेंगसरकरने मुंबईच्या संघासाठी सचिना हिरवा कंदिल दाखवला.

सचिनचा स्वीप

रणजीत शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू.. सचिन

स्क्वेअर कट

सचिनचा पूल

सचिनचा कव्हर ड्राइव्ह

सचिनचं रणजी पदार्पण पाहण्यासाठी जमलेले दिग्गज... सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, मिलिंद रेगे, शिशिर हट्टंगडी आणि अनुप सबनीस.

रिलॅक्स मूडमध्ये सचिन