
सचिनला १९९९च्या वर्ल्ड कप सुरू असताना फार मोठी वैयक्तीक हानी झाली. या दरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. या सा-या दुःखातून तो सावरून परतला तर त्याने केनियाच्या विरुद्ध शतक झळकावले.
या ब्लोग वरील सर्व कविता, गाणे आणि लेख संग्रहित आहेत व मराठी कविता प्रेमींसाठी येथे एकत्र केल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा वा कोणाच्या भावना दुखावन्याचा उद्देश नाही. जेथे शक्य झाले आहे तेथे सर्व लेखक व कवींची नावे दिली आहेत. चुकून एखादे नाव राहीले असल्यास व कवितांवर कोनाचा हक्क असल्यास कृपया लक्षात आणून द्यावे ही विनंती. मराठी कविता व गाण्यांच्या प्रेमींसाठी व मराठी भाषेतील गोडी सर्वांना अनुभवता यावी यासाठी हा प्रयत्न. सूचनांचा जरूर जरूर विचार केला जाईल. - नामदेव बामणे.
Counter provided by mba-online-program.com . |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा