1) बागे मध्ये असतात गुलाबाच्या काळ्यागणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फाल्या
2) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर.................च नाव घेते ............... ची लव्हर
3) वन टू थ्री ................................ चे नाव घेते मला करा फ्री
4) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशीमाझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी
5) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल............ राव एकदम ब्यूटिफुल
6) ........ चा नि माझा संसार होईल सुखकरजेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर
7) गाडीत गाडी डेक्कन क्वीन......... आहे माझी ब्युटी क्वीन
8) पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जणीसोडल्या तिघीजणी नी झालो तकी धनी
9) कंप्यूटर ला असते फ्लोपी डिस्कगंगुबाई शी लग्न करून मी घेतली मोठी रिस्क
10) वाकडी तीकडी बाभुला तिच्यावर बसला हेलासखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला
11) चांदीच्या ताटात जिलेबेचे तुकडेघास भरवते मरतूकड्या, तोंड कर इकडे
12) शिडीवर शीडी बत्तिस शीडीगणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी
13) रेशमचा सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल...........राव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल
14) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पायगणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडलेट की काय ?
15) समुद्राच्या काठावर मुऊ मुऊ वाळूशंकरराव दिसतात साधे पण आहे आतून चालू
16) तेलाच्या दिव्याला तूपाची वातशंकररावंशी करून लग्न लावली आयुष्याची वाट
17) चंदेरी चळिला सोनेरी बटन........ रावांना आवडते तंदुरी चिकन
18) चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ
19) कालच चित्रपट पाहिला नाव त्याचे सायको
फाल्गुन रावांचे नाव घेते गणपतरावांची बायको
20) लग्नाच्या पंगतीत घेतला उखाना खास
आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास
21) गुलाबाच्या काळी ला बाकुळीचा त्रास
गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास
22) एक होती चिऊ एक होती काऊ
गणपतरावांचे नाव घेते डोके नका खाऊ...
23) अंगणात पेरले पोतेभर गहू
यादी आहे मोठी कुणा कुणाचे नाव घेऊ।
24) तळ्यातल्या चिखलात लाल लाल कमळ उमळले
गणपतराव खाड्यात पडले, त्यांना दुसरने काढले
25) आलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा